हे टूल वापरताना, साइडवॉलवर छापलेले टायरचे माप आपण दोनवेळा तपासून घ्यावेत असे आम्ही सुचवतो.
अनुभवा नवे तंत्रज्ञान
एक साधे टायर खिळ्यावरून जाते तेव्हा हवेची गळती होऊन पंक्चर होते, पण सीएट पंक्चर सेफ टायर्समधील सीलंट खिळा धरून ठेवतो आणि खिळा खेचून काढल्यावर भोकही बुजवतो.
चपट होतात
जास्त किंमतीदीर्घकाळ कामगिरी
लिक्विड सीलंट
पर्यावरणाशी
सुसंगतअस्वीकार : येथे दर्शवलेले दृश्य कल्पक चित्रण आहे आणि एका व्यावसायिकाद्वारे किंवा पर्यवेक्षणाखाली सादर करण्यात आले आहे. हे दृश्य किंवा तत्सम कोणतीही क्रिया पुन्हा निर्माण करण्याचा किंवा तिची नक्कल करण्याचा प्रयत्न करू नका. केवळ खाचांमध्ये 2.5 मिमी पर्यंतचा व्यास असणाऱ्या खिळ्यांनी होणारे पंक्चर रोखू शकते. अधिक माहितीसाठी, कृपया www.ceat.com ला भेट द्या.
सीएट पंक्चर सेफ टायर्स ट्युबलेस टायरच्या आतील बाजूस एक विशेष पेटंटप्राप्त सीलंट लावून घडवले जातात.
सीलंट टायरच्या आतील बाजूस फक्त खाचांमध्ये लावला जातो. म्हणूनच, सीलंट फक्त टायरच्या खाचांमधील पंक्चर सील करू शकतो आणि साइडवॉल, टायर शोल्डर, इ. मधून होणारे पंक्चर सील करत नाही.
सीलंट केवळ खाचांवरील 2.5 मिमी व्यासापर्यंतच्या खिळ्यांनी होणारे पंक्चर रोखू शकतो.
हो. ही टायर्स टायर आणि सीलंट सुरक्षित राहतील अशी पॅक केली जातात.
सीएट पंक्चर सेफ टायर्स ही ट्युबलेस टायर्स असतात जी फक्त ट्युबलेस चाकांवरच बसवतात
नाही. सीएट पंक्चर सेफ टायर्स केवळ ट्युबलेस चाकांवरच बसवता येतात.
सध्या ही टायर्स फक्त निवडक बाइक मॉडेल्ससाठी उपलब्ध आहेत. आपल्या बाइकसाठी ती उपलब्ध आहेत का हे पाहण्यासाठी, इथे क्लिक करा.
सध्या ही टायर्स निवडक बाइक मॉडेल्ससाठी १० मापांमध्ये आणि साच्यांमध्ये खालील तक्त्यात दर्शवल्याप्रमाणे उपलब्ध आहेत.
Puncture Safe Tyres Are Available In | ||
---|---|---|
Size | Front/Rear | Pattern |
2.75-18 | Front | Gripp F |
2.75-17 | Front | Gripp F |
80/100-18 | Front | Secura Zoom F |
2.75-18 | Rear | Milaze |
3.00-18 | Rear | Milaze |
3.00-17 | Rear | Milaze |
80/100-18 | Rear | Secura Zoom, Gripp X3 |
80/100-17 | Front | Zoom X3 F |
100/90-17 | Rear | Gripp X3 |
90/90-17 | Front | Zoom X3 F |
100/80-17 | Front | Zoom Plus F |
a. टायरला किंवा सीलंटला कोणताही अपाय होऊ नये म्हणून पॅकेजिंग बॉक्स काळजीपूर्वक उघडा.
b. ब. टायर केवळ ट्युबलेस चाकावरच (रिमवर) बसवा. ट्युबटाइप चाकावर बसवू नका.
c. ट्युबलेस टायरमधून गळती होऊ नये, ह्यासाठी टायरचे चाक (रिम) गंजलेले नसावे किंवा खराब नसावे..
d. ड. ट्युबलेस चाकांमध्ये स्नॅप-इन टाइप व्हॉल्व असावेत.
e. ई. टायर चढवण्यासाठी चढवणीचे वंगण (माऊंटिंग ल्युब) लावू नका.
f. फ. टायर बसवताना त्यात पाणी शिरू देऊ नका. पाण्यामुळे सीलंट जेल खराब होऊ शकते.
g. ग. सीलंट जेल बसवताना खराब झालेले नसावे किंवा बिघडवलेले नसावे.
h. ह. टायरवर उभे राहू नका कारण त्यामुळे सीलंटच्या कामगिरीवर परिणाम होऊ शकतो.
i. टायर, चाक (रिम) आणि व्हॉल्व बसवताना ते गाडीत बसवण्यापूर्वी पाण्यात बुडवून हवेची गळती होते आहे का ह्याची आधी तपासणी करून घ्यावी.
a. आपल्या वाहन उत्पादकाने सुचविलेला हवेच्या फुगवट्याचा दबाव ठेवा.
b. आपल्या गाडीवर जास्त भार देऊ नका.
c. टायर कमी हवा भरलेले किंवा चपट असताना कधीही चालवू नका.
d. महिन्यातून एकदा टायरमधील हवेचा दाब तपासा आणि हवेच्या दाबात कितीही छोटी घट झाली असेल तर ती भरून घ्या.
e. आठवड्यातून एकदा टायर तपासा आणि त्यावर चिकटलेला कोणताही खिळा काढून घ्या.
f. खिळा काढताना सीलंट गळला, तर खिळा पंक्चर झालेल्या ठिकाणी पुन्हा घुसवून १ मिनिटाने पुन्हा काढा. पंक्चर आपोआप सील व्हायला हवे.
योग्य काळजी घेऊन, आपले सीएट पंक्चर सेफ टायर खूप काळ टिकायला हवे. आमच्या विशेष वॉरंटीच्या नियमांमुळेसुद्धा टायर्सबाबतीत काही अनपेक्षित समस्या उद्भवल्यास आपल्याला मदत होईल.
(अधिक माहितीसाठी, कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या www.ceat.com)
आम्हाला आपले तपशील द्या म्हणजे आपले तज्ज्ञ तुम्हाला कॉल बॅक करतील
कृपया विक्रेता शोधण्यासाठी आपला पिनकोड टाका.